Ekdum Kadak Bigg Boss Marathi Special | यांच्यातली भांडणं संपतच नाही! | Megha Dhade, Aarti Solanki
2019-05-15 14 Dailymotion
कलर्स मराठीवरील एकदम कड्डक या कार्यक्रमात बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमधील खेळाडूंनी हजेरी लावली. या बिग बॉस मराठी खास भागात एक वर्षानंतर भेटून सुद्धा मेघा आणि आरतीमधील भांडणं संपलेली दिसत नाहीत.